आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजीक

राधानगरी तालुक्यातील पनोरी येथील महिलांचा अभिनव उपक्रम 

बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन केली स्मशानभूमी व नदीघाटावरील साफसफाई

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 

पनोरी/प्रज्ञावंत वृत्तसेवा :

     राधानगरी तालुक्यातील पनोरी गावांमध्ये राजमाता महिला जिजाऊ बचत गटातील महिला सदस्यांनी स्मशानभूमीची व नदी घाट परिसराची संपूर्ण साफसफाई केली .

      पनोरी गावातील राजमाता जिजाऊ बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन संपूर्ण स्मशानभूमी व घाट परिसराची स्वच्छता केली या कार्याचा आदर्श इतर गावातील महिलांनी घ्यावा असे मत बचत गटाच्या अध्यक्षा दिपाली शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी उपाध्यक्षा पद्मश्री भोसले, अंजना चौगुले ,विद्या पातले, सविता शिंदे, मंगल येरुडकर ,स्वप्नाली पवार इत्यादी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यावेळी प्रकाश कांबळे, धनाजी भोपळे, बाबुराव पाटील ,सागर कावणीकर, प्रशांत शिंदे यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.