ताज्या घडामोडीनिवडणूकराजकीय

कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील जप्त डिपॉझिट रक्कमेचा आकडा लाखाच्या घरात.

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा
प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.०७जून:
नुकत्याच होऊन गेलेल्या अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील अनेक सत्ताधारी नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच अनेक मुरब्बी नेत्यांचा देखील दारुण पराभव झाला.अनेकांच्या डिपॉझिट ही जप्त झाल्या आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ४७ व हातकणंगले मतदारसंघ ४८ मधून अनेक उमेदवार रिंगणात उतरले होते, यापैकी कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी झाले. या दोन मतदारसंघांमधून पराजित झालेल्या अनेक उमेदवारांची एकूण १२,१२,५०० रुपये इतकी डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे.
Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.