आपला जिल्हा

आजरा येथे 64.8 मिमी पावसाची नोंद 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कोल्हापूर, दि.०४जुलै: जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक 64.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 1 मिमी, शिरोळ -0.5 मिमी, पन्हाळा- 13 मिमी, शाहुवाडी- 19.6 मिमी, राधानगरी- 40.6 मिमी, गगनबावडा- 63.8 मिमी, करवीर- 3.6 मिमी, कागल- 6.3 मिमी, गडहिंग्लज- 17.8 मिमी, भुदरगड- 55 मिमी, आजरा- 64.8 मिमी, चंदगड- 58.9 मिमी, असा एकूण 22.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.