ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खाजगी वाहनावर ‘पोलीस’लिहाल तर होऊ शकते कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आदेश

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.13 ऑगस्ट:

कर्तव्यावर असताना ‘खाकी’चा रुबाब दाखवणारे काही पोलिस खाजगी वाहनातून फिरताना गाडीवर पोलीस  असा फलक लावताना दिसतात. परंतु खाजगी वाहनातून फिरताना पोलिस किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे.
‘ महाराष्ट्र शासन’ लिहिल्यास होणार कारवाई;
खाजगी वाहनावर पोलिस किंवा पोलिस बोधचिन्ह लिहिता येणार नाही, त्याचबरोबर खाजगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिता येणार नाही याबाबत मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी कारवाई करावी असे आदेश दिले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.