ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजीक

सामजिक न्याय भागाच्या विशेष घटक योजनांचा चित्र रथद्वारे प्रचार

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 वसमत प्रतिनिधी/दि.१०ऑगस्ट ::सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती मागासवर्गीय घटकांसाठीच्या विविध विशेष घटक योजनांच्या्वारे चित्ररथाद्वारे रोड शो प्रचार – प्रसार करण्यात येणार असून समाज कल्याण आयुक्त यादवजी गायकवाड,बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून वसमत येथे तहसीलदार.शारदा एन दळवी..  नायब तहसीलदार जाधव, गटविकास अधिकारी तोटावार  यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वसमत येथे उद्घाटन करण्यात आले. न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समतादूत मिलिंद आळणे गुरुनाथ गाडेकर हे होते अनुसूचित जाती मागासवर्गीय घटकांच्या जनकल्याणाच्या विशेष घटक योजनांचा चित्ररथ ग्रामीण भागात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे . यााउद्घघटन प्रसंगी  कवी नंद गायकवाड मोहन पठाडे भालेराव व त्यांचा संच आदी सह समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर’ दुधमल सर अविनाश गायकवाड ,दिगंबर मंत्री,दिपक गायकवाड, सुदर्शन भवरे,शुभम कदम(प्रिपारळकर) याांचाही उपस्थीती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.